Events

दि.२३.८.२०२४ रोजी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन च्या मुंबई युनिव्हर्सिटी शाखेद्वारे ९ ऑगस्ट च्या निमित्ताने राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन कवी कुसुमाग्रज सभागृह,मुंबई विद्यापीठ, कालिना ,मुंबई येथे करण्यात आले होते. सदर प्रसंगी मा.खासदार डॉ.हेमंत विष्णू सवरा यांना आदिवासी समस्यांची प्रतिकृती असलेली प्रतिमा भेट देताना श्री. प्रभुदास पंधरे व श्री.रमेश परचाके ⛳